सकाळी दिवस उजाडण्याच्या प्रक्रियेला सूर्योदय असे म्हटले जाते. तर, सायंकाळी दिवस मावळण्याच्या प्रक्रियेला सूर्यास्त असे म्हणतात. एकदा का सूर्य उगवला तर तो त्याच्या नियमित वेळेला मावळणार हे नक्की असते. पण सूर्योदय आणि सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया काय असते याबाबत अनेकांना माहिती नाही. म्हणून डॉक्टर पुरूषोत्तम राजिमवाले यांनी सूर्योदय आणि सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra #Sunrise #Sunset
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा